नीतिसूत्रे 28:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात; परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 धनवान आपल्या मते शहाणा असतो, पण समंजस गरीब त्याचा भेद बाहेर काढतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 श्रीमंत मनुष्य आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा असतो, पण गरीब मनुष्य ज्याला समंजसपणा आहे त्यास शोधून काढतो. Viz kapitola |