नीतिसूत्रे 28:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात. Viz kapitola |