नीतिसूत्रे 27:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 घर सोडून भटकणारा मनुष्य घरटे सोडून भटकणार्या पक्ष्यासारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 स्वस्थान सोडून भ्रमण करणारा मनुष्य आपले कोटे सोडून भटकणार्या पक्ष्यासारखा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जसा पक्षी आपल्या घरट्यापासून भटकतो, तसा मनुष्य जेथे कोठे राहतो तेथून चुकून भलतीकडे जातो. Viz kapitola |