नीतिसूत्रे 27:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात, परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मित्राने केलेले घाय खर्या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनांची गर्दी उडवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मित्राने केलेले घाव विश्वासू आहेत, पण शत्रू तुमची विपुलतेने चुंबणे घेतो. Viz kapitola |