नीतिसूत्रे 27:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो; पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 क्रोधाची निष्ठुरता व कोपाचा तडाखा ही पुरवली पण प्रेमसंशयापुढे कोण टिकेल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 क्रोधाचा क्रूरपणा आणि कोपाचा पूर पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल? Viz kapitola |