नीतिसूत्रे 27:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तुझ्या कुटुंबाला खाण्यासाठी आणि तुझ्या दासींचे पोषण करण्यासाठी तुझ्याकडे शेळ्यांचे पुष्कळ दूध असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तुझ्या व तुझ्या घराण्याच्या अन्नापुरते, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते शेळ्यांचे दूध तुझ्याजवळ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 बकरीचे दूध तुझ्या खाण्यासाठी व तुझ्या घरच्यांच्या खाण्यासाठी, आणि तुझ्या दासींच्या पोषणापुरते तुझ्याजवळ आहे. Viz kapitola |