नीतिसूत्रे 27:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते आणि टेकड्यांवरील गवत एकत्रित केले जाते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 वाळलेले गवत जाऊन त्या जागी कोवळे गवत उगवते, डोंगरांवरील हिरवळ कापून गोळा करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 गवत जाते आणि पुन्हा नवीन उगवते. आणि डोंगरावरील हिरवळ कापून गुरांढोरासाठी गोळा करण्यात येते. Viz kapitola |