नीतिसूत्रे 27:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा, तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तू आपल्या शेरडामेंढरांची स्थिती पाहत जा; आपल्या कळपांवर चांगली नजर ठेव; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तू आपल्या शेरडामेंढरांना एकत्र जमून त्यांची स्थिती जाणून खात्री कर. आणि आपल्या कळपाकडे नीट लक्ष दे. Viz kapitola |