नीतिसूत्रे 27:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 रुप्यासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 रुप्यासाठी मूस आणि सोन्यासाठी भट्टी आहे; आणि तसे मनुष्याची स्तुतीने पारख केली जाते. Viz kapitola |