नीतिसूत्रे 27:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही, तसेच मनुष्याच्या नेत्रांचेही नव्हे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत; आणि मनुष्याचे नेत्रही कधी तृप्त होत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे कधी तृप्त होत नाही. Viz kapitola |