नीतिसूत्रे 27:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पाणी जसे चेहर्याचे प्रतिबिंब दर्शविते, तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 जसे पाण्यात मुखाचे प्रतिबिंब हुबेहूब दिसते तशी मनुष्यांची हृदये परस्परांची प्रतिबिंबे होत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 जसे पाण्यात मनुष्याच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब जशाचे तसे दिसते, तसेच मनुष्याचे हृदय मनुष्याचे प्रतिबिंब दाखविते. Viz kapitola |