नीतिसूत्रे 27:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 अनोळख्याला जो जामीन होतो त्याचे वस्त्र ठेवून घे; जो परस्त्रीला जामीन होतो त्याला तारणादाखल ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जो परक्याच्या कर्जासाठी पैसे ठेवून जामीन झाला आहे त्याचे वस्त्र ठेवून घे; पण जेव्हा तो व्यभिचारी स्त्रीसाठी जामीन होतो त्यास तारणादाखल ठेव. Viz kapitola |