नीतिसूत्रे 27:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानी पावतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शहाणा मनुष्य संकटाला पाहतो आणि स्वतःला लपवतो, पण भोळेपुढे जातात आणि त्यांना त्याची किंमत द्यावी लागते. Viz kapitola |