नीतिसूत्रे 27:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर; म्हणजे जे मला तिरस्काराने वागवितात, मी त्यांना उत्तर देऊ शकेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणार्यास मी प्रत्युत्तर देईन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे मन आनंदीत कर, नंतर जो कोणी माझ्यावर टीका करेल त्यास मी उत्तर देईन. Viz kapitola |