नीतिसूत्रे 26:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्या इसमाच्या हातात शिरणार्या काट्यासारखे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्याच्या हातात रुतलेल्या काट्यासारखे आहे. Viz kapitola |