नीतिसूत्रे 26:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस, देशील तर तू त्याच्यासारखा ठरशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मूर्खाला उत्तर देऊ नको आणि त्याच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस, किंवा देशील तर तू त्यांच्यासारखाच होशील. Viz kapitola |