नीतिसूत्रे 26:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 जो खाच खणतो तो तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जो कोणी खड्डा खणतो तो तिच्यात पडेल, आणि जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल. Viz kapitola |