नीतिसूत्रे 26:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 निखार्याला जसे कोळसे, विस्तवाला जसे सरपण, तसा भांडण पेटवायला भांडखोर लागतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जसे लोणारी कोळसा जळत्या कोळश्याला आणि लाकडे अग्नीला, त्याचप्रमाणे भांडण पेटवायला भांडखोर लागतो. Viz kapitola |