नीतिसूत्रे 26:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो; कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो. आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात. Viz kapitola |