नीतिसूत्रे 26:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी, याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही. Viz kapitola |