नीतिसूत्रे 26:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो, आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय? Viz kapitola |