नीतिसूत्रे 26:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आळशी म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे, चवाठ्यावर सिंह आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे. Viz kapitola |