नीतिसूत्रे 26:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 जो मूर्ख आपला मूर्खपणा पुनःपुन्हा करतो, तो आपल्या ओकीकडे परतणार्या कुत्र्यासारखा होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो. Viz kapitola |