नीतिसूत्रे 26:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्या धनुर्धारीसारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 कुशल कारागीर सर्व वस्तू सिद्ध करतो, आणि जो मूर्खाला कामाला लावतो तो कोणाही आल्यागेल्याला कामाला लावणार्यासारखा आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 एखादा तिरंदाज प्रत्येकाला जखमी करतो, तसेच जो मूर्खाला किंवा जवळून आल्या गेल्यास मोलाने काम करायला लावतो तो तसाच आहे. Viz kapitola |