नीतिसूत्रे 25:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जर तू तुझ्या शेजार्याला न्यायालयात घेऊन जातोस तर, दुसर्याच्या विश्वासाला धोका देऊ नकोस, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुझा व तुझ्या शेजार्याचा वाद असला तर तो चालव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्याचे वाद आपसात चर्चा करून मिटव, आणि दुसऱ्याच्या गुप्त गोष्टी उघड करू नको. Viz kapitola |