Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 25:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जसे आकाशाची उंची आणि पृथ्वीची खोली, तसेच राजांच्या मनाचाही थांग लागत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 उंचीमुळे आकाशाचा, खोलीमुळे पृथ्वीचा, व राजांच्या मनाचा थांग लागत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जसे उंचीमुळे आकाशाचा आणि खोलीमुळे पृथ्वीचा, तसे राजाचे मन गूढ आहे.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 25:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy