नीतिसूत्रे 25:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जसा उत्तरेकडील वारा अनपेक्षितपणे पाऊस आणतो तसेच कावेबाज जीभ—क्रोधित मुद्रेला चेतावणी देते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 उत्तरेकडचा वारा पाऊस आणतो; त्याचप्रमाणे जो कोणी गुप्त गोष्टी सांगतो तो चेहरा क्रोधाविष्ट करतो. Viz kapitola |