Online Bible

- Reklamy -




नीतिसूत्रे 25:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल, आणि याहवेह तुम्हाला त्याचे प्रतिफळ देतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्‍यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू जळत्या निखाऱ्याची रास ठेवशील, आणि परमेश्वर तुम्हास त्याचे प्रतिपळ देईल.

Viz kapitola kopírovat




नीतिसूत्रे 25:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy