नीतिसूत्रे 25:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तुझा शत्रू भुकेला असेल तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल तर त्याला प्यावयास पाणी दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्यास खायला अन्न दे आणि तो जर तान्हेला असला तर त्यास प्यायला पाणी दे; Viz kapitola |