नीतिसूत्रे 25:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ज्याचे अंतःकरण दुःखाने भरले आहे, त्याच्यासाठी हर्षगीत गाणे, एखाद्याचे पांघरूण थंडीच्या दिवसात काढून घेणे, किंवा जखमेवर शिरका ओतणार्यासारखे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 थंडीच्या दिवसांत अंगावरील पांघरूण काढणे, सोर्यावर शिरका घालण्यासारखे आणि खिन्न हृदयापुढे गायन करण्यासारखे आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जो कोणी दु:खी हृदयापुढे गीत गातो, तो थंड हवामानात अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखा, आणि सोड्यावर टाकलेल्या शिरक्यासारखा आहे. Viz kapitola |