नीतिसूत्रे 25:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुझ्या शेजार्यांकडे पाय क्वचितच टाक— अतिपरिचय केल्यास शेजारी तुझा द्वेष करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 शेजार्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 शेजाऱ्याच्या घरात सारखे जाऊ नका, जर गेलात तर तो कंटाळून तुमचा तिरस्कार करायला लागेल. Viz kapitola |