नीतिसूत्रे 25:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 सहनशीलते द्वारे शासकाचे मन वळविता येते, कारण मृदू जिव्हा हाडे मोडू शकते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 बराच वेळ धीर धरल्याने न्यायाधीशाचे मन वळते, नरम जीभ हाड फोडते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 धीर धरल्याने राज्य करणाऱ्याचे मन वळते, आणि मऊ जीभ हाड फोडते. Viz kapitola |