नीतिसूत्रे 25:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 योग्य वेळेवर दिलेला सल्ला हा चांदीच्या करंड्यात ठेवलेल्या सोन्याच्या सफरचंदासारखा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जसे रुपेरी तबकात सोन्याचे सफरचंद, तसे निवडक चांगले शब्द बोलणे. Viz kapitola |