नीतिसूत्रे 25:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या सहकार्यांनी संग्रहित केलेली, शलोमोन राजाची ही आणखी काही नीतिवचने आहेत: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हीही शलमोनाची नीतिसूत्रे आहेत; यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या माणसांनी ह्यांचा संग्रह केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ही शलमोनाची आणखी काही नीतिसूत्रे आहेत. यहूदाचा राजा हिज्कीया याच्या मनुष्यांनी याचा नक्कल केली. Viz kapitola |