नीतिसूत्रे 24:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे कोणी वाईट योजना करतात ते कारस्थान करणारे म्हणून ओळखले जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जो दुष्कर्म करण्याचे योजतो, त्याला लोक घातकी माणूस म्हणतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जो कोणी तेथे दुष्कर्म करण्याचे योजितो, लोक त्यास योजनेचा गुरू म्हणतात. Viz kapitola |