नीतिसूत्रे 24:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सुज्ञ, बलिष्ठ माणसापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे; आणि सुज्ञ आपली शक्ती वृद्धिंगत करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सुज्ञ पुरुष बलवान असतो; ज्ञानी मनुष्य आपले बल दृढ करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शूर मनुष्य बलवान असतो, परंतु जो कोणी बलवान आहे त्यापेक्षा ज्ञानी मनुष्य उत्तम आहे. Viz kapitola |