नीतिसूत्रे 24:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 आणखी थोडीशी झोप, आणखी थोडीशी डुलकी उशाखाली हात घेऊन थोडी विश्रांती— Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो,” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 “थोडीशी झोप घेतो, थोड्याशा डुलक्या घेतो, थोडीशी विश्रांती घ्यायला हात पोटाशी धरतो.” Viz kapitola |