नीतिसूत्रे 24:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जे काही मी पाहिले त्याचा मी विचार करू लागलो आणि जे काही मी पाहिले त्यापासून एक धडा शिकलो: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 ते मी पाहिले, त्याचा विचार केला, आणि ते पाहून मी बोध घेतला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो. Viz kapitola |