नीतिसूत्रे 24:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 परंतु जे लोक दोषी मनुष्याला दोषी ठरवतील, आणि त्यांच्यावर विपुल आशीर्वाद येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 पण जे दुर्जनास ठपका देतील त्यांचे बरे होईल, त्यांना चांगला आशीर्वाद मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण जो कोणी दुर्जनाचा निषेध करतो त्यास आनंद होईल, आणि त्यांच्यावर उत्तम आशीर्वाद येईल. Viz kapitola |