नीतिसूत्रे 24:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण तेच दोघे त्यांच्यावर अकस्मात नाश पाठवतील, आणि कोणते संकट ते आणू शकतात हे कोणाला माहीत आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण त्यांच्यावर विपत्ती अचानक येईल, आणि त्यांच्या आयुष्याचा क्षय केव्हा होईल कोण जाणे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण त्यांच्यावर अचानक विपत्ती येईल, आणि त्यांच्या वर्षाचा नाश त्या दोघांकडून केव्हा होईल कोण जाणे? Viz kapitola |