नीतिसूत्रे 24:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 माझ्या मुला, याहवेहचे आणि राजाचे भय धर आणि बंडखोर अधिकार्यांना सहभागी होऊ नकोस, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 माझ्या मुला, परमेश्वराचे व राजाचे भय बाळग. जे चंचल वृत्तीचे आहेत त्यांच्यात मिसळू नकोस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग. जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस. Viz kapitola |