नीतिसूत्रे 24:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण दुष्ट माणसांना भावी आशा नसते; आणि दुष्ट लोकांची ज्योत मालवली जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कारण दुष्कर्म्यास चांगली गती नाही; दुर्जनांचा दीप मालवेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण दुष्कर्म्याला चांगले प्रतिफळ मिळणार नाही दुष्टांचा दिप मालवला जाईल. Viz kapitola |