नीतिसूत्रे 24:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्याचप्रमाणे सुज्ञता तुझ्यासाठी मधासारखी आहे हे लक्षात घे: जर तुला ती मिळाली तर त्यातच तुझ्या भविष्याची आशा आहे, आणि तुझी आशा कधीही तुटणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 असेच ज्ञान तुझ्या जिवाला आहे असे समज; ते तुला प्राप्त झाले तर फलप्राप्ती घडेल; तुझी आशा खुंटणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्याचप्रमाणे ज्ञान तुझ्या जिवासाठी आहे; जर तुला ते प्राप्त झाले, तर तेथे भविष्य आहे, आणि तुझी आशा कधीही तोडली जाणार नाही. Viz kapitola |