नीतिसूत्रे 24:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ज्यांना अन्यायाने मृत्युदंड दिला आहे, अशांची सुटका करा; जे लटपटणार्या पायांनी वध होण्यासाठी जात आहेत, त्यांना थांबव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ज्या कोणाला ठार मारण्यासाठी दूर घेऊन जात असतील तर त्यांना वाचव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा होईल तितका प्रयत्न कर. Viz kapitola |