नीतिसूत्रे 23:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मूर्ख माणसांबरोबर बोलू नकोस, कारण ते तुझ्या समंजस शब्दांचा तिरस्कार करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मूर्खाच्या कानात काही सांगू नकोस तुझे शहाणपणाचे बोल तो तुच्छ मानील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मूर्खाच्या कानात काही सांगू नको, कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील. Viz kapitola |