नीतिसूत्रे 23:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जे थोडेफार तू जेवला असशील ते ओकून टाकशील आणि तू केलेली प्रशंसा व्यर्थ होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 गिळलेला घास तू ओकून टाकशील, तुझे गोड बोलणे व्यर्थ होईल, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील, आणि तुमच्या शुभेच्छा व्यर्थ जातील. Viz kapitola |