नीतिसूत्रे 23:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 श्रीमंत होण्यासाठी स्वतःला झिजवू नकोस; स्वतःच्या चातुर्यावर भरवसा ठेऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 धनवान होण्यासाठी धडपड करू नकोस; आपले चातुर्य एकीकडे ठेव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको; तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे. Viz kapitola |