नीतिसूत्रे 23:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तू उचंबळलेल्या समुद्रावर झोपल्यासारखा, जहाजाच्या शिडाच्या दोरीवर पडल्यासारखा असशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 समुद्रामध्ये आडवा पडलेल्यासारखी, डोलकाठीच्या माथ्यावर आडवा पडलेल्यासारखी तुझी स्थिती होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा, अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील. Viz kapitola |