नीतिसूत्रे 23:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 शेवटी तो सर्पासारखा दंश करतो, फुरशाप्रमाणे झोंबतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 पण शेवटी तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो. Viz kapitola |