नीतिसूत्रे 23:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्याच्या स्वादिष्ट पदार्थांची हाव धरू नकोस, कारण ते भोजन फसविणारे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्या मिष्टान्नांची इच्छा करू नकोस; ती कपटाची खाद्ये आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याच्या मिष्टान्नांची हाव धरू नको, कारण ती लबाडाची खाद्ये आहेत. Viz kapitola |